मला सुरुवात कशी करू ते सुचत नाहीये , नाही काय लिहायचं ते सुचतंय पण एक मात्र खर काहीतरी नक्की लिहायचं…. आणि मी लिहिणार …।
असाच काहीस माझ्या आयुष्यात पण झालाय मला काहीतरी करायचं नक्की काय ते काळातच नहिये… नोकरी कि अभ्यास , या विचारानंमध्ये इतका गुर्फाठ्लोय की कसली सुरुवातच करता येत नहिय… करायचं तर नक्की पण सुरुवात मात्र कसलीच नहि…
UPSC ची पूर्व परीक्षा झाली पूर्व परीक्षेचा जोरदार अभ्यास केला आत्ता खरतर मुख्य परीक्षेचा अभ्यास जोर लाऊन करायला हवा मनात सारखे जॉब चे विचार येतायत. गेली ३ वर्ष अभ्यास चलुए… यश नाही आई वाडीलान भर झाल्यासारखं आयुष्य UPSC करत असल्याचा मोठे पण सोडला तर पदरी काहीच नाहि … पण पदरी असलेल मात्र जात चालाय.
हि भावना माझी एकट्याची नसुन… माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांची आहे UPSC MPSC करणारा एखादाच असा असेल जो कि या नौराशेतून नसेल गेला . आपल्याला बर्यच गोष्टी येत असतात पण परीक्षेत योग्य ते मांडता आल कीच पोस्ट मिळते हे सगळ्यांना माहित असते . त्यासाठी भरपूर practis करावी लागते हेपण सगळ्यांना माहित असत , वाईट याच वाटत कि कळतंय पण वळत नाहीये हे पण सगळ्यांना माहित असत …. सगळ माहित असून सुधा आपण जेव्हा काही करत नसू त्याला काय म्हणतात हे मात्र कोणालाच माहित नसत . जे SELECT होतात ते ह्याला काहीतरी आपल्या परीने नाव देतात २- ४ थोरा मोठ्यांच्या कविता चारोळ्या ऐकवतात , पोर पण खुश रेकॉर्ड करून रात्र भर ऐकत बसतात… जणू कृष्ण येउन गीता सांगून गेल्या गत आणि आपण अर्जुन आणि उद्या सकाळी उठून एकाच डोळा पाह्याचा पक्ष्याचा UPSC/ MPSC.
सकाळी उठून घाई गहीने लायब्ररी मध्ये जाऊन पोर अभ्यासाला बसतात दुपारपर्यंत उत्साहात चालत सगळ, जेऊन अल कि झोपेपेक्षा न कलेक्टर मोठा न आयुक्त मोठा अस काहीस वाटत .
यातून संयाच मुद्दा इतकाच कि बरोबर प्लान आणि त्यांची अंमलबजावणी यात इतकी जास्त विसंगती असते कि पोस्ट, पद मिळवण्यात खरी अडचण इतर कोणती नसून तर ते असत आपल मन. मन जर थाऱ्यावर असेल असेल तर दिवस भर ४ तास अभ्यास सुधा पुरेसा होतो। ऐकायला सोप्प वाटत पण करायला हे तितकाच कठीण आहे कारण मंन हि थाऱ्यावर राहण्याची गोष्टच नहिय…
मग पुन्हा येत अपयश मग पुन्हा इतर विचार मग पुन्हा फॉर्म निघ्तो… उत्सहात भरतो जोरात अभ्यास पूर्व परिक्षेचा … निकाल negative आला कि हे दुष्ट चक्र पुन्हा सुरु वर्ष जात राहतात आपण केलेली सुरुवात मात्र अजून संपत नाहीय हे मग ३ ४ यार्ष्यानी जाणवू लागत तेव्हा ज्याची पदवी घेतलेली असते ते विसरून पाटी कोरी होती. स्पर्धा परीक्षेची पाटी भरलेली असते पण उपयोग काय आयोगाला जो पर्यंत दिसत नाही तोपर्यंत आप बेकारच अस्तो… मग क्लास मध्ये शिकवणी किंवा हमाली अश्या सारखी काम . शिकवणी मिळाली तर थिक… नाहीतर मास्तरची ओझ्झी उचलण्यात आपण लग्नाचे होतो…
अश्या तर्हेने दुर्दैव काही साथ सोडत नाही हे बघून पोरगा गावची S.T. पकड त्या प्रवासात त्याला तो पहिला दिवस आठवत असतो ज्या दिवशी त्याने IAS, IPS, DC, DYSP होण्याच स्वप्न पाहिलेलं असत. पुण्यात येउन रूम शोधन , दलालांची लूट , क्लास , नोटस , roommate, परीक्षा सगळ आठवत असत . आपल नक्की काय चुकल मेहनत कि नशीब याचा तिढा सोडवत पोरगा झोपत.
सकाळी गाडी गावात येते आत्ता नवी सुरुवात नव आयुष्य… पोर नोकरी किंवा शेती करू लागत तरी केलेला अभ्यास स्वतः बसू देत नाही, कितीही पुस्तक लांब ठेवली तरी उघडावीशी वाटतात का कुणास ठाउक पुन्हा ते स्वप्न पहावास वाटत पुन्हा ते स्वप्न जगावस वाटत पुन्हा IAS , जिल्हाधिकारी व्हावस वाटत . . . .
आणि पुन्हा नवीन सुरुवात होते जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी (IAS ) बनण्याची.